Welder Fitter Helper Needed

होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेट मधील कंपनी साठी खालील पदे त्वरित भरायची आहेत: ITI वेल्डर, फिटर, सामान्य कामगार. शिफ्ट : ८ तास किंवा १२ तास (तुमच्या सोयीनुसार) इंटरव्ह्यूची वेळ ठरवण्यासाठी कॉल करा. संपर्क: 8208826898 8484835738 8788004044