Shivcharitra

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान शिवस्मारक सोलापूर आयोजित. 🚩 पूर्व भागात शनिवारी घुमणार शिवचरित्राचा जागर! 🚩 सोलापुरात प्रथमच तेलुगू भाषेत शिवचरित्र ऐकण्याची सुवर्णसंधी...! छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित भव्य व्याख्यान सोहळा 🎙️ सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते, साहित्यिक, अध्यात्मिक चिंतक व व्याख्याते तनिकेल्ला भरणी यांचे प्रेरणादायी व्याख्यान 📖 विषय : शिवचरित्र – प्रेरणा, पराक्रम आणि राष्ट्रनिर्माण 📅 दि. २७ जून २०२६, शनिवार 🕕 सायं. ६.०० वाजता 📍 पद्मावती कन्वेन्शन, अक्कलकोट रोड, एमआयडीसी, सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अद्भुत पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास तेलुगू भाषेत अनुभवण्याची ही अनोखी संधी! 🙏 सर्व शिवप्रेमी, धर्मप्रेमी व तेलुगू भाषिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय शिवराय! 🚩 मोठ्या संख्येने उपस्थित रहा. 🙏