
PRE & KRE GARMENT कंपनीची सुवर्णसंधी..! गारमेंट सेल्समनचे करिअर करा..! PRE & KRE GARMENT अक्कलकोट रोड, एमआयडीसी, सोलापूर. फक्त अनुभवी गारमेंट सेल्समन / मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आवश्यक रिटेलर व होलसेलर यांना भेट देऊन सॅम्पल दाखवणे व ऑर्डर बुकिंग करणे आकर्षक पगार इन्सेन्टिव्ह PF व ESI सुविधा प्रवास भत्ता "फक्त नोकरी नाही... महाराष्ट्रभर PRE & KRE ब्रँड घडविण्याची संधी" टीप: फक्त गारमेंट फील्डमधील अनुभवी असलेले उमेदवारांनी संपर्क साधावा. किमान सेल्समन काम करण्याचा अनुभव तसेच स्वतःचे / कंपनीस प्लांट भेटीचा स्वागत. संपर्क : 9595921469

