
एल. डी. कन्स्ट्रक्शन्स ही २०१२ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेली एक विश्वासार्ह व अनुभवी संस्था आहे. आम्ही सर्व प्रकारची सिव्हिल व कन्स्ट्रक्शन कामे उच्च दर्जाने आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या सेवांमध्ये निवासी व व्यावसायिक बांधकाम, रिनोव्हेशन (दुरुस्ती व नूतनीकरण), इंटिरियर कामे, प्लॅनिंग व डिझाईन यांचा समावेश आहे. अनुभवी टीम, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार साहित्य यांच्या साहाय्याने आम्ही प्रत्येक प्रकल्पात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण काम हेच आमचे मुख्य मूल्य आहेत. आजपर्यंत अनेक यशस्वी प्रकल्प पूर्ण करून आम्ही आमची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एल. डी. कन्स्ट्रक्शन्स – मजबूत बांधकाम, विश्वासार्ह सेवा.




