
आम्ही अनुभवी पुजारी व ज्योतिष सेवा देत आहोत. विविध धार्मिक विधी आणि शुभकार्यांसाठी योग्य पद्धतीने पूजा व संस्कार केले जातात. आम्ही पूजा, वास्तुशांती, विवाह, नामकरण, मुंज, सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश तसेच इतर सर्व धार्मिक विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडतो. ज्योतिष मार्गदर्शन, कुंडली पाहणे व शुभ मुहूर्त निश्चित करणे यासाठीही आमची सेवा उपलब्ध आहे. श्रद्धा, परंपरा आणि शास्त्र यांचा संगम करून आम्ही आपले धार्मिक कार्य यशस्वी करण्यासाठी सदैव तत्पर आहोत.







